भुईमुगावरील हुमणी - ऊस

ऊस ऊस

यासाठी उत्कृष्ठ असं ओषध पाण्या तुन देता येईल असं सागा

अगोदर हुमणी मार औषध वापरल होत पणऊसाला हुमणी लागलीय व ऊसाचे मुळ खातेय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदेश खोटे White Grub हुमणी च्या नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू किंवा IPL कालीचक्र चि आळवणी घ्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Sir he ushed aahe ka panatun deta yeil ka dandatun

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदेश खोटे दंडातून किंवा फवाऱ्याचा नोझल काढून बुडात टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

संदेश खोटे lesenta ची आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा