खोडकिडा - ऊस

ऊस ऊस

S

हि अळी कोणती आहे आणि यावर काही उपाय?

ऊस किडतोय ,उसाची वाढ होत नाही आणि ऊस मरतोय उसाच्या बुडाला कीड आहे आणि खाली जमिनीत सुद्धा या अळ्या आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Shyam Deshmukh Stem Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Venkat Pawar. काय इलाज करावा यावर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shyam Deshmukh लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. Coragen chi favarni chalel ka ऊसाची पाने बारीक होऊन वळून चालली आहेत आणि ऊस खूप मरतोय आणि त्याची वाढ पण खुंटली 8005 हे वाण आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. Nuvan favarl pn kahihi result nahi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

आळवणी करा green planet product chi Mi vaparale aahe result changala aahe phakt 1da vaprun bagha

1वाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. Fakt nuvan hot लार्विन नव्हतं आता कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. Nuvan प्रत्येक टाकीला 30 ml टाकलं 16 lit च्या पण काहीच फरक पडला नाही आणि उसाची पाने पिवळी पडली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pradeep Patil please detail मदे सांगसाल का आळवणी कसी करतात ते

1वाईट मतप्रदर्शन
S

Pradeep Patil product che nav ky aahe ani te kiti ani kase use krayche

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

f

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा