ऊसावरील कांडीकीड - ऊस

ऊस ऊस

S

उसाची कांडी किडत आहे , पिट्या ढेकूण आहे, उसावर बुरशी आहे, उसावर पांढरी माशी आणि

पाने पिवळे पडणे आणि ऊस कांडी किडत आहे , उसाचे पाने मरत आहेत,

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shyam Deshmukh Sugarcane Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

आता कोणती फवारणी करावी आणि कोणतं औषध फवारावे किंवा ड्रीप ने सोडावे?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shyam Deshmukh सुमिटोमो डेंटशू चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. Sir ऊस आता 10 कांड्या वर आहे आता उसाला खतांचा कोणता डोस टाकावा आणि कोणते खत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. उसाच्या कांड्याची लांबी वाढण्यासाठी आणि जाडी भरण्यासाठी कोणते खत टाकावे?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shyam Deshmukh 24:24;00 + पोटॅश + बेंसल्फ टाका

1वाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. खाली कांड्याला कीड आहे आणि फवारणीने अळी जाईल का? Dentasu chalel ka ki nuvan gas poision chalel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा