ऊसावरील तांबेरा - ऊस

ऊस ऊस

P

पानांच्या वर लाल रंगाचे ठिपके असुन पाने पिवळी पडतात काय करु?

पानांचा रंग पिवळा झालाय, पानावर लाल रंगाचे ठिपके आहेत. वाढ होत नाही

1वाईट मतप्रदर्शन
U

Prashant Erande ऊसावरील तांबेरा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Bavistin एक ग्रॅम प्रती लिटर व एम 45 दोन ग्रॅम प्रति लिटर असे प्रमाण वापरून मी नवीन लागण केलेल्या उसाच्या पानावर फवारणी केली...लालसर रंग कमी झाला..वाढ होण्यास सुरुवात झाली...युरिया किंवा अमोनिअम सल्फेट वापरा...पिवळेपणा पण कमी होईल... नंतर काही दिवसांनी पानावरील टॉनिक फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Yacha upay sanga plz

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा