शेंगा धरल्या नाही, फुले पण नाही.झाड फक्त वाढले आहे.
शेंड्यानी वेल काढले आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंड्यानी वेल काढले आहे.
पानाला छिद्र व अळीचा प्रादुर्भाव
Panana chhidr padli aahe
काही पाने सोयाबीनचे फाटले आहेत कोणते औषध मारावे फुल पण लागलेला आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Rupesh 41
3 वर्षांपूर्वी
अळी आणि भुंगा ने पूर्ण पाने खाल्ली आहेत सर.आणि फुले येवून बुरशी मुळे गळून गेले आहेत.
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Rupesh Maule Ganesh Panode Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akash 708
3 वर्षांपूर्वी
अमिस्टार टाँप सोबत कोराजन ची फवारणी करा
Ganesh 0
3 वर्षांपूर्वी
Dhanywad