मावा - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

U

कोणत्या किटकाचे आक्रमण आहे क्रुपया सांगावे

मावा सद्रुष्य किटक दिसते

2वाईट मतप्रदर्शन
V

Umesh Sudhakar Shelke Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

मावा आहे...रोगर आणि अँसेफेट ची फवारणी करा...

1वाईट मतप्रदर्शन
K

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा