सोयाबीन पिवळे का दिसत आहे
सोयाबीन पिवळे का पडले
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासोयाबीन पिवळे का पडले
पिवळसर...मुळकुज... खोड आणि झाड वाळणे
पाने आखडत आहेत...Urea शिंपल्यापासून असं होतय.हा रोग आहे की Urea पानावर पडल्यामुळे होतय...उपाययोजना सूचवा...🙏 शेवटच्या फोटो मधील पांढर्या रंगाचे किडे आढळून येत आहेत...उपाययोजना सूचवा..
शेडे वाकणे मोडून पडणे. दाणा छोटा राहणे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
अजय देशमुख Zinc Deficiency च्या नियंत्रणासाठी झिंक सल्फेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Anil
0
4 वर्षांपूर्वी
झिंक सल्फेट आणि १९:१९:१९ प्रती पंप ६०-७० gm किंवा agricon चे one minute ची प्रती पंप ३५ ml फवारणी करा.
अजय
6
4 वर्षांपूर्वी
Thank you Bhau
Sunil
46
4 वर्षांपूर्वी
Zinc sulphate prti lit panyat kiti ghyave