सोयाबीनला फुलकळी येत आहे, पानाला छिद्र पडत आहेत, सोयाबीनला १० दिवसापूर्वी वसंत ऊर्जाची १ फवारणी घेतली आहे, आता कोणती फवारणी घ्यावी लागेल की नाही ..? आता काय करावे लागेल पर्याय सुचवा..
सोयाबीनला फुलकळी येत आहे, पानाला छिद्र पडत आहेत, सोयाबीनला १० दिवसापूर्वी वसंत ऊर्जाची १ फवारणी घेतली आहे, आता कोणती फवारणी घ्यावी लागेल की नाही ..? आता काय करावे लागेल पर्याय सुचवा..
Shubham 41
4 वर्षांपूर्वी
Celcron+zingabore favara
Venkat 603589
4 वर्षांपूर्वी
युवराज देशमुख Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!युवराज 31
4 वर्षांपूर्वी
अजून माहिती हवी आहे Venkat Pawar. Shubham Revanshete