शेंगांच्या शेंगवर्गीय पिकाच्या पानांवरील भूंगेरे - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

K

सोयाबीन च्या पानावर जास्त प्रमाणात चिद्र व अळीचा प्रादुर्भाव पडत आहेत यावर उपचार काय आहे

पानाला छिद्र व अळीचा प्रादुर्भाव

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Krishna Khansole Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा