सोयाबीन पेरणी करून 37 दिवस झाले, फवारणी झाली आहे Emamactin Benzoate, आणखी फवारणी करायची आहे 2 ऑगस्ट 2020 ला तोपर्यंत सोयाबीन पूर्ण फुले लागलेली असतील कृपया योग्य मार्गदर्शन करावे
पान फाटलेली दिसत आहेत खुप कमी प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान फाटलेली दिसत आहेत खुप कमी प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
VVijay
फुले अधिक लागण्यासाठी कोणते अवशाध फवारावे?
PPandu
पाने खात आहे काय उपाय करावेत
SSandip
पाने पिवळि पडलि मान टाकलि
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
684
4 वर्षांपूर्वी
Pravin Patil Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!