शेंगांच्या शेंगवर्गीय पिकाच्या पानांवरील भूंगेरे - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

K

Soyabin pikavar konti ali ahe Ani konti favarnni karavi lagel

Soyabin pikache pane kutarne

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Khusha Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Hich rich Ani delta chi favarnni zaleli ahe ata pic fulavar yet ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Khusha अळी कंट्रोल झाली नसेल तर मग ट्रेसर किंवा फेम चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Pic fulavar sutale ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Khusha ट्रेसर ने फुलगळ जास्त होत नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा