शेंगांच्या शेंगवर्गीय पिकाच्या पानांवरील भूंगेरे - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

K

सोयाबिन वर कोणती फवारणी करावी

पान कत्रा वाढ होत नाही आहे

6वाईट मतप्रदर्शन
V

Kiran चांगल्या वाढीसाठी व Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + ईसाबियन चि फवारणी घ्या 

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी नियंत्रणासाठी प्रोफेनोफास 50%ई.सी.400मिली किंवा थायमेथोक्झाम 12.6% + लँम्बडासायहेल्थ्रीन 9.5% हे 50 मिली प्रतिएकरी फवारणी करावी.

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा