शेंगांच्या शेंगवर्गीय पिकाच्या पानांवरील भूंगेरे - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

N

सोयाबीनचे पण कातरल्या सारखे झाले आहे ?

पानांला छिद्र पडले आहे तर उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Narendra Chaware Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या 

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
I

Venkat Pawar. Sir deltamethrin va neemtel che praman kiti thevave, prati 15 litre kiti neemtel ani deltamethrin ghyave?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा