सोयाबीनवरील खोड पोखरणारी अळी - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

V

Send ali aali as watal aahe

सोयाबीन वर मला असे वाट ते की शेंड ali aali asel karan ki mi darvarshi pahat aaho mazi perni 18 Jun la zali aata 1 mahina zala tari pan Ali kashi aali tumhi mala konte oshadha fawarayche sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Ghuge Soybean Stem Miner च्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

सोयाबीन

सोयाबीन वर तपकिरी रंगाचे ठिपके आणि पिळसर पडली

सोयाबीन वर तपकिरी रंगाचे ठिपके

सोयाबीन

आठ दिवस झालीत सोयाबीन वर फवारणी करून कोराजन+ऐसिटामिप्रिडची . क्रुपया रोग आणि योग्य कीटनाशक सूचवा.

शेंडयावरिल पानं करपून देठासह गळून पडत आहे

सोयाबीन

सोयाबीनचे काही पाने फाटलेले आहेत आणि फुल लागलेले आहेत अशा अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी

काही पाने सोयाबीनचे फाटले आहेत कोणते औषध मारावे फुल पण लागलेला आहे

सोयाबीन

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा