सोयाबीन ची वाढ खूप होत आहे आणि पानाला शीद्र पडले एकट दुक ट फुले आली कोणती औषदी चा फवारा काढू
वाढ खूप झाली पिवळसरदिसते
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावाढ खूप झाली पिवळसरदिसते
किडे पंख आसलेले काळे किडे पानावर आहे त्यामुळे पानावर होल पडले आहे पाणेकुतडे आहे तरी औषध सागावे विनंती
शेंड्यात पिवळि अलि पाणे मरतात
पानें रंग वाळलेली होते आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Anil Gayakwad वाढ नियंत्रणासाठी लिहोसीन + 00:52:34 चि फवारणी घ्या व दोन दिवसांनी Bean Leaf Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!