जस्तची कमतरता - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

A

पाने पिवळसर दिसतायत सोयाबीनची

पिवळसर पाने शेंड्याची व फुटवा कमी झालाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amar Shinde Zinc Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

सोयाबीन

Loha kamtrata adhulun yete

Pivala panancha rang pananvar takiri thipke

सोयाबीन

Sir यावर योग्य कीटनाशक कोणते फवारावे माहिती द्या

सोयाबीन च्या झाडाची पाने कुर्तरड्या सारखे झाले, तसेच गोल गोल छिद्र पडलेले आहेत उपाय सांगा

सोयाबीन

सोयाबीन पीकावरील रोगाविषयी सल्ला

सोयाबीनच्या शेंड्याच्या खालील भागातील खोडावर दोन रिंग दिसतात त्यात लहान पिवळ्या रंगाची अळी आहे.शेंडा वाळून जात आहे..कृपया रोग सांगा व फवारणीचे औषध सांगा.

सोयाबीन

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा