स्क्लेरोशिनिया खोडकुज - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

V

सोयाबीन ची झाडे अशी वाळुन जात आहेत काय करावे सर

सोयाबीन ची झाडे अशी वाळुन जात आहेत काय करावे सर कशामुळे होते हे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishnu Kature Stem Rot खोडकुज च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

कोणते कंपनीचे औषध घ्यावे लागेल सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishnu Kature फोटो पाठवत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा