सोयाबिनचे पाणाला किड लागली आहे ओषध सांगा
पानाचा कलर धोडा पिवळसर आणि पानाला होल पडले आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा कलर धोडा पिवळसर आणि पानाला होल पडले आहे
सोयाबीनच्या पिवळा रंग पडत आहे
खोडाना जारवा नाहि आहे
पाने पिवळी पडली व सोकली
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Noormohmad Shaikh Flea Beetles वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Noormohmad 11
4 वर्षांपूर्वी
कुठले औषध वापरायचे