जाड नाकाचे भुंगे - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

J

माझे 23 जून रोजी पेरणी झाली आहे आणि माझा सोयाबीन या पिकावर या प्रकारची कीड आहे कृपया माहिती द्या

पहिले पानाला छिद्र पडतात आणि नंतर पाणी नष्ट होतात काढून काढून घेते चा प्रकार सांगा आणि औषधी सांगा प्लीज

1वाईट मतप्रदर्शन
V

Jagan Puri Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

माफ करा 13 जून रोजी पेरणी झाली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा