हरभर्‍यावरील घाटे पोखारणारी अळी - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

सोयाबिन पिक आहे 50 दिवसाचे झाले आहे शेगा खाल्या जात आहे फवारनी कोणती करावी सागावे विनंती

फवारणी कोणती करावी 50 दिवसाचे सोयाबिन पिक आहे शेगा खाल्या जात आहे

21
S

Hii राहुल द्वारकानाथ सोमवंशी This is infestation of Gram Pod Borer refer Plantix library for more information about its management

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

राहुल द्वारकानाथ सोमवंशी फ्ल्यूबेनडा माईड ४८० एस सी हे ३ते४ मिली प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .बाजारात बायरच फेम या नावाने हे औषध भेटते .

2वाईट मतप्रदर्शन

करोजन पैशा चागल आहे का हे औषध

1वाईट मतप्रदर्शन

480

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

हो राहुल द्वारकानाथ सोमवंशी

1वाईट मतप्रदर्शन
U

राहुल द्वारकानाथ सोमवंशी result चांगला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन

पाढरी आळी जाईन ना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

थोडे महाग आहे पण कीड जास्त आहे म्हणून सांगितले बाकी दुसरे काही या सोबत वापरू नका राहुल द्वारकानाथ सोमवंशी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

हो जाईल आणि काढणी पर्यत दुसरे फवारणी ची गरज नाहीराहुल द्वारकानाथ सोमवंशी .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

श्रीरामपुर ला ऊपलब्ध होईल ना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

हो नाही तर नगर गांधी fertilizer ला 100 टक्के भेटल राहुल द्वारकानाथ सोमवंशी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा