फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

12 जुलै ची पैरणी आहे हा फोटो पिक 14 दिवसाचा आसलेला आहे पाऊस कमी पडल्याने रोग आला आहे बारीक पख असलेले कीडे पानावर आहे तरी कोणते औषध फवारावे लागेल

किडे पंख आसलेले काळे किडे पानावर आहे त्यामुळे पानावर होल पडले आहे पाणेकुतडे आहे तरी औषध सागावे विनंती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

राहुल द्वारकानाथ सोमवंशी बहुतेक Flea Beetles नाकतोडे किंवा किड्यांचा प्रभाव आहे। निमतेल किंवा कराटे चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

सोयाबीन किटक नाशक काही आहेत का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

सोयाबीन

सोयाबीन पाने अशी झाले आहेत काय ॵषध आहे काशा मुळे पाने अशी झाले आहेत

पानें रंग वाळलेली होते आहे

सोयाबीन

तांबेरा रोगावर नियंत्रण कण्यासाठी कोणते औषध वापरावे.

पाने पिवळी पडणे झाड सुकने.

सोयाबीन

सुरुवातीला सोयाबीन ची वरची पाने थोडीसी लालसर होतायत असे वाटले आणि आता पान कारपल्या सारखे होते आणि पिवळे पडून गळून जाते आणि काही वाळून जातात

पान पिवळे ..तांबडत ..आणि कडा करपतात आणि पाने गाळून जातात

सोयाबीन

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा