फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

V

या पिकावर हा कोणता रोग आला आहे? यावर काय फवारायला पाहीजे?

चित्रात दाखवल्याप्रमाणे आहे, छिद्र पडल्या सारखे छाले. सगळी कडे आहे, पूर्ण शेतात.

1वाईट मतप्रदर्शन
S

Hii Vaibhav Chavhan This seems to be due to Flea Beetles refer Plantix library for more information

1वाईट मतप्रदर्शन
V

Vaibhav Chavhan Flea Beetles या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा