कीटकनाशक फावरणी केली(profenosh५०%&Imidacloprid..confidor) सोबत निरमा हे फवारले आणि ज्वारी चे शेंडे करपले आहे?तर उपाय सुचवावा?
पाने सोकत आहे.. करपली आहे
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने सोकत आहे.. करपली आहे
पाने मोठ्या प्रमाणात खाल्ली आहेत
शेंडा जळतो पानावर ठिपके पडतात याच्यावर कोणता औषध उपचार आहेस
पिकावर काळी कणी पडली आहे. कणीस काळे झाले आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603589
3 वर्षांपूर्वी
सुनिल मनवर Pesticide Burn 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Venkat 603589
3 वर्षांपूर्वी
पृथम शाम कदम काय आहे हे ?