लष्करी अळी - ज्वारी

ज्वारी ज्वारी

B

खूप जास्त लवकर आळीची वाढ होत आहे

खूप पाने कुरडतात मध्येच अंडी घालतात यासाठी कोणती फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन
V

Babasaheb Phad लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण  मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील। इमामेकटिन बेंझोयेट (प्रोक्लेम) ची फवारणीने देखील चांगले नियंत्रण आढळून आले आहे।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

क्विनाँलफाँस जमतय का

1वाईट मतप्रदर्शन
V

Babasaheb Phad फक्त सुरुवातीला जमेल। जास्त प्रादुर्भाव असेल तर प्रोक्लेम किंवा लार्विन वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Dunate 3ml per pump fawarani kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Nirama che pani karun fawara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
I

गोमूत्र व क्लोरोपयरीफोस वापर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा