लष्करी अळी चा प्रादुर्भाव
पाने मोठ्या प्रमाणात खाल्ली आहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने मोठ्या प्रमाणात खाल्ली आहेत
पानांचा रंग पिवळा पडतो
मधा सारखा चिकट द्राव निघत आहे,
पानाच्या खालच्या बाजूला पांढरा मावा पडला आहे तरी उपाय सुचवा प्लिज🙏
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603589
5 वर्षांपूर्वी
विवेक कदम लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!लक्ष्मण
19
5 वर्षांपूर्वी
फोटो पाठवले आहेत उपाय सान्गा
Dagadu
41
5 वर्षांपूर्वी
व्हर्टिसिलियम सारखे कीटकनाशके वापरून घाटे आळी चे नियंत्रण करावे
Dagadu
41
5 वर्षांपूर्वी
कामगंध सापळ्यांच्या वापराने घाटे आळी व हरभऱ्यावरील किडीचे नियंत्रण करता येते
Dagadu
41
5 वर्षांपूर्वी
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा पोटॅशियम चा व रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा