मावा - ज्वारी

ज्वारी ज्वारी

P

माझे ज्वारीचे पीक आहे पिकावर मावा व अळी पडली आहे उपाय सुचवा

माझे ज्वारीचे पीक आहे पिकावर मावा व अळी पडली आहे उपाय सुचवा

1वाईट मतप्रदर्शन
V

Prakash Abhange मावा Aphids आणि अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस + निमतेल ची फवारणी करा

6वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

ओके सर

1वाईट मतप्रदर्शन
S

फीफरोनील ‌चा वापर करावा

1वाईट मतप्रदर्शन
K

Me profenofos + sayparmethin ghetlay

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा