ज्वारी वर कोणता रोग आहेस
शेंडा जळतो पानावर ठिपके पडतात याच्यावर कोणता औषध उपचार आहेस
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंडा जळतो पानावर ठिपके पडतात याच्यावर कोणता औषध उपचार आहेस
रब्बी ज्वारी पिकावर मावा व चिकट या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे
ज्वारी च्या पानावर लाल ठिपके
पाणे फाटणे मर याला कायकरायचे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vijay 54835
5 वर्षांपूर्वी
Hi Dnyaneshw Matsagar , Please check Fall Armyworm . It is initial stage
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!आजिनाश 0
5 वर्षांपूर्वी
ज्वारी वर रोग पडलाय
Nilesh 6
5 वर्षांपूर्वी
Agrosaf mara
Prakash 0
4 वर्षांपूर्वी
Rogar
दिपक 21
4 वर्षांपूर्वी
अॅमिनोस्टारटॉप 10 एम.एल व.टाटाच रोगर 40एम.एल.प्रती 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Pandurang 1
4 वर्षांपूर्वी
जेवारी वर पुंगी मर होत आहे माहीती पाठवा