भात अस कशामुळ मरत आहे?
क पया लवकर उपाय सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याक पया लवकर उपाय सांगा
सर यावर कोणती औषधी काम करणार
पिवळा तांबूस रंगाचा दिसतो
पाने करपतात, राखाडी रंग,
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Artur
79286
5 वर्षांपूर्वी
Krishnat Bolave observou a presença de insetos? Cochonilha-farinhenta
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Artur
79286
5 वर्षांपूर्वी
Nematóides
Krishnat
68
5 वर्षांपूर्वी
काय समजल नाही
Krishnat
68
5 वर्षांपूर्वी
नेमोटोड म्हणजे?????
Artur
79286
5 वर्षांपूर्वी
Clica no link em verde e compare os sintomas
आशिष
41
5 वर्षांपूर्वी
भातावर स्टिमरिच+इन्टॅक्ट ची २० मिली प्रती पंप फवारणी करावी. चांगले पोषण होते.पिक सुदृढ निरोगी होऊन, लोंबी मोठ्या येतील.
Krishnat
68
5 वर्षांपूर्वी
20+20=40 kay
Krishnat
68
5 वर्षांपूर्वी
स्टिमरिच 20 +इन्टॅक्ट 20ची =40मिली प्रती पंप फवारणी करावी. अशीच का????
सतिश
397
5 वर्षांपूर्वी
याला वरून फवारणी करून काही उपयोग नाही खाली जमिनीतून बॅक्टेरिया सोडा निमॅटोड बुरशी होमनी सगळं निघून जाईल खाली जमिनीतून मुळाला ताकद देणे गरजेचे आहे
सतिश
397
5 वर्षांपूर्वी
यासाठी जमिनीतून सेंद्रिय कर्ब पर्ल सोडा
Krishnat
68
5 वर्षांपूर्वी
पण भाताला आळवणी कशी सोडणार
सतिश
397
5 वर्षांपूर्वी
पाटपाण्याने सोडा पाऊस झाला असेल पाणी साठले असेल तर पंपाने सोडा