भाताची पाने करपणे - भात

भात भात

R

भात पेरणी १२ दिवस झाले आहेत. भाताच्‍या शेंडे वाळले/करपले आहेत.

पाने करपली आहेत. पेरणी होऊन 13 दिवस झाले आहेत. आजून कसलही फवारणी केलेली नाही.

31
V

Ruturaj Farakte Leaf Scald of Rice असेल बहुतेक। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Puresa olava naslyane mhanje panya abhavi karapa padla asel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा