बटाट्यावरील उशीरा येणारा करपा - बटाटा

बटाटा बटाटा

S

लेट ब्लाईटच्या प्रभावी नियंत्रणासाठी कोणते स्प्रे घेतले पाहिजे?

बटाटे जवळपास 75 दिवसांचे होत आले आहेत.

1वाईट मतप्रदर्शन
V

Shourya Potato Late Blight च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Dear Shourya how are you welcome to plantix community dear according to me i suspected thats Early Blight Potato leafhoppers

5वाईट मतप्रदर्शन
T

Dear Shourya how are you welcome to plantix community dear according to me i suspected thats Early Blight Potato leafhoppers

5वाईट मतप्रदर्शन
T

Dear Shourya spray cabrio top+Amistar after 5 days spray Chlorothalonil+nativo and after 2 days do the double spray of isabion

7वाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. सर कर्झेट आणि स्ट्रेप्टोसायक्लिन चा स्प्रे घेतला आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Shourya काही फरक पडला नसेल तर प्रोफाईलर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Venkat Pawar. सर हा लेट ब्लाईट आहे की अर्ली ब्लाईट

1वाईट मतप्रदर्शन
V

Shourya Potato Late Blight aahe

1वाईट मतप्रदर्शन
N

मिरची लावणे आहे कोणता वाण घ्यावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nabi. Shaikh आपला तालुका व जिल्हा ?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा