बटाट्यावरील उशीरा येणारा करपा - बटाटा

बटाटा बटाटा

या करप्या रोगांवर काय उपाय आहे...औशद सांगा

बटाट्याची पाने करप्या रोगाने तांबडी पडत चालली आहे उपाय सांगा....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Requeima da Batata राहुल औटी ☝️☝️

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

राहुल औटी टेब्युक्युनॅझोल याची 7- 8 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कांदा फुगवनि साठी कोनत्या लिकविडचा वापर करावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा