पानावरील तुडतुडे - बटाटा

बटाटा बटाटा

ब

दीड महिन्याचा बटाटा हे गुंगण जास्त आहे थोडे तुडतुडे आहेत

काय औषध फवारावे लागले सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बालाजी जाधव Leafhoppers and Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
ब

गोंगणे तुडतुडे हनी हिने किडे मरतात का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा