बटाट्यावरील बोकड्या रोग - बटाटा

बटाटा बटाटा

G

Pane pivle hone Barik tudtude rassoshan karbari kid disat ahe

Pane pivle hone Barik tudtude rassoshan karbari kid disat ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Gajendra Balasaheb Naik फोटो वरून Potato Leafroll Virus वाटत आहे, वरील लिंक वर क्लिक करून समाधान बघा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Gajendra Balasaheb Naik फिप्रोनील(5 SC) हा घटक असलेले 30 मिली पंप फवारणी करावी (बाजारात बायर चे रिजेट नावाने भेटते )

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

पाने करपत आहे. कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

फोटो दाखविल्याप्रमाणे पाणी असे करपली आहेत पर्याय सांगा व फवारणी कोणती करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

परत हा दुसरा फोटो पाठवत आहे तरी पर्याय सांगा नुसता ॲप चा टाईमपास

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

टाइमपास नको

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा