जाळे बनविणारा कोळी - बटाटा

बटाटा बटाटा

R

Pan jakhdale aahet ,aase kasya mule Jale aasel.

Pan jakhadali aahet .zadachi vad thambali aahe.shenda light brown Jala aahe.zadacha shenda valat aahe

1वाईट मतप्रदर्शन
V

Rahul Gaikwad लालकोळी च्या Spider Mites नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

असा रोग माझ्या पण शेतातील बटाटे यावर पडलाय यावर मला पण उपाय हवा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा