Batata pikavar karpa ala ahe ropachi shenda jalun jato he
Karpa ala ahe ropanchi shende jalun jata he ani ropachi wad pan jast jhali nahi
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKarpa ala ahe ropanchi shende jalun jata he ani ropachi wad pan jast jhali nahi
Ha kay prkar ahe Niytranasathi kay krave
पानावरती बारीक मछर आहे ..
पाने गोळा होतात आणि वाढ होत नाही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Sandeep Ambhore Potato Late Blight करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Prakash 22
4 वर्षांपूर्वी
आहो साहेब याच्या शेंड्यात अळी आहे करपा नाही अळीचे औषध सांगा
़शंकर 0
3 वर्षांपूर्वी
माझ्या पन बटाटा वर हाच रोग आहे
Ganesh 0
3 वर्षांपूर्वी
मी emamectin benzoete ची फवारणी केली, पीक सुधारेल का?