बटाटा वाढी साठी,पोसण्यासाठी काय फवारणी करावी
हिरवे तुडतुडे आहेत आणि लागवडी नंतर कितीदिवस पाणी घ्यावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहिरवे तुडतुडे आहेत आणि लागवडी नंतर कितीदिवस पाणी घ्यावे
करपलेले पाने खोड काळपट
झाड तांबुस कलरचे झाले आहे
Pane pivle hone Barik tudtude rassoshan karbari kid disat ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Bharat Sontakke 1. झाडाच्या वाढीसाठी 24:24:00 किंवा 12:32:16 सारखे खत वापरा 2. कंद लागल्या नंतर पोसण्यासाठी 00:52:34 + गोदरेज डबल चि फवारणी घ्या। 3. तुडतुड्याच्या Leafhoppers and Jassids नियंत्रणासाठी अदामा कंपनीच्या टापूज चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay 589
4 वर्षांपूर्वी
टापूज ची मार्केट मधील किंमत 1000 रु प्रति 1kg . 20 ते 40 रु चा फरक असू शकतो .