बटाट्यावरील उशीरा येणारा करपा - बटाटा

बटाटा बटाटा

B

झाडाची पाने करपुन गळत आहेत नंतर संपुर्ण झाड नष्ट होत आहे यावर काही उपाय सुचवा

पानांचा रंग पिवळट पानाच्या मागच्या बाजुला बुरशी

1वाईट मतप्रदर्शन
U

Balaji Aglave डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Balaji Aglave Potato Late Blight करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा