बटाट्याला करपा पडला आहे एकदा फवारनी केली परंतू काही फरक नाही पडला उपाय सूचवा.
काही ठिकानी पानांचा रंग फीकट हिरवा झालाय.
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाही ठिकानी पानांचा रंग फीकट हिरवा झालाय.
बटाटे जवळपास 75 दिवसांचे होत आले आहेत.
बटाटा मोठा होण्याकरिता कोणते खते वापरावीत
पानावर काळी अळीची विषठा होतेय.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Mohammad 11678
5 वर्षांपूर्वी
Micronutrients chi favarni ghay
आगळे 34
5 वर्षांपूर्वी
Micro nutrients chi favarni keli ahe pn karpa ani kokadleli pane fresh hot nahiyet tyasathi kahi suchva
Mohammad 11678
5 वर्षांपूर्वी
mala virus che pan lakshan deshat ahr tumhi ek kaam kara Cow milk+virosan chi favarni kar nantar amistar+ hydraulic growth booster chi favarni kara..
Sali 413205
5 वर्षांपूर्वी
Ck in plantix library for Potato Leafroll Virus Tomato Spotted Wilt Virus
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!आगळे 34
5 वर्षांपूर्वी
Mohammad Badri धन्यवाद Sali धन्यवाद
अनिल 11
4 वर्षांपूर्वी
बटाट्याचे पाने गोळा झाले आहे
Vaibhav 16
4 वर्षांपूर्वी
कोणता रोग आहे
Vikram 0
4 वर्षांपूर्वी
Vaibhav Pawar रस शोषण किडींचा प्रादुर्भाव आहे भिंगाचा वापर करून निरीक्षण करावे यासाठी हमला प्लस बुरशीनाशक साप शांत फवारणी करावी