मावा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

डाळिंबामध्ये मादी कळी चे प्रमाण फार कमी आहे त्यासाठी कोणते स्प्रे घेऊ प्लॉटला दीड महिने झाले आहे

माव्याचे प्रमाण ज्यादा प्रमाणात आहे प्लॉट सेटिंग साठी आहे त्यासाठी कोणते औषध घेऊ

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नेवसे शरद Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा