Sir 12 mahinyache zad ahet sheda asa hoty saglya zadach kay karan asel sangave v upay suchvava dhanyavd
Shenda asa jaltoy purn sukun jatoy
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याShenda asa jaltoy purn sukun jatoy
फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल. कळी मोठी आणि चांगली येन्यासाठी काय करावे सुचवा.
पानांवर टिपके पडत आहेत आणि त्यांचा कलर पिवळा पडून गळत आहेत. बागातील फळे काढून १५ दिवस झालेले आहेत पण सतत पाऊस चालू असल्याने फवारे चुकलेले आहेत. यासाठी काय उपाय करावा.
कळीवर हिरवे ठिपके दिसत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Sanket Bora Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sanket 78
3 वर्षांपूर्वी
Sir he trips mulech hote ka dusar kahi karn asel
Sanket 78
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Sir he trips mulech hote na ka dusar kahi karn ahe sir
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Sanket Bora मावा आहे दादा दुसरा काही वाटत नाही