मावा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

कळी वरती पानावरती चिकटा मावा होता कीटकनाशकाची फवारणी करून तो मेलेला आहे परंतु तो तसाच चिपकून बसलेला आहे तो धुऊन काढण्यासाठी काय करावे

कळी भरपूर प्रमाणात आहे कळलीला काही अडचण येऊ नये

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आकाश कदम पंढरपूरकर Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

मदमाशी चे काय ulala,rogar अडचणीच नाही ठरणार का ?

1वाईट मतप्रदर्शन
V

ज्ञानेश्वर जाधव हो नक्कीच त्रास होईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Doraemon ki paheli shuruaat avashya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Jath madhe milel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा