अल्टरनेरिया कुजीचे काळे डाग आणि फळ कूज - डाळिंब

डाळिंब डाळिंब

अशा प्रकारचे डाग पडून पानगळ खूप प्रमाणात होत आहे उपाय सांगा

काळा डाग पडून पानगळ होते ( कळी अवस्था)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

नागनाथ घोंगडे Cercospora Fruit and Leaf Spot , Alternaria Black Spot and Fruit Rot ही साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल ,बुरशीनाशकाची फवारणी करावी जेणेकरून झाड नीरोगी होईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

नागनाथ घोंगडे हेक्साकॅनॉल 5 % आणि झिनेब घटक असलेले 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा