डाळिंबाची फळे पोखरणारा अळी - डाळिंब

डाळिंब डाळिंब

S

फळ गळत आहे तपकिरी डाग

फळ फाटने फळं डाग पडून गळून पडत आहे

2वाईट मतप्रदर्शन
V

Sachin Shinde फळमाशी चा डंख दिसत आहे का चेक करा

1वाईट मतप्रदर्शन
V

काय झालं असेल..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vaibhav Sartape फळमाशी Pomegranate Fruit Borer वाटत आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

डाळिंब

15 अगस्त ला पानगळ केली होती डाळिंबाची. आज 23 दिनांक बागेवर गेल्या 4 5 दिवसापासून फुलावर तोंडाला काळे डाग पडत आहेत. आणि आळई पण फुल खात आहे. उपाय सुचवा

माझा डाळिंबाच्या बागेवर पत्ती fhresh आहे पाणी पण वेळेवर दिले जात आहे. पण फुलावर काळे डाग दिसत आहेत ते पण फुलाच्या तोंडाला.

डाळिंब

फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल.

फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल. कळी मोठी आणि चांगली येन्यासाठी काय करावे सुचवा.

डाळिंब

हे झाड डाळींबाचे आहे. ह्या झाडाची पाने पिवळी पडू लागली आहेत. भार धरला आहे. झाडावर माल आहे. उपाय सांगा.

पाने पिवळी पडु लागले.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा