डाळिंबाची फळे पोखरणारा अळी - डाळिंब

डाळिंब डाळिंब

B

Hi Ali cover nahi hot aahe ,khup nuksan hote aahe.

Fala la hole padte aani ghan baher yete tyachy tun aani fal galun jate

1वाईट मतप्रदर्शन
V

Bablu Pagar Pomegranate Fruit Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
र

ऊपाय काय आहे सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

रामचद चवाण एकरी 12 कामगंध सापळे लावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

डाळिंबाची फळे संपली आहेत एखादा फवारा घ्यावा का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

शेंडा थांबवण्यासाठी कोणते औषधे फवारावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा