पहिल्यांदा झाडाची एक फांदी वरील पाने पिवळी पडून गळाले आणि परत पूर्ण फांदी वरील सर्व पाने गळून पडली आणि फांदी ची अवस्था फोटो मधे पाहा आणि आता तसेच लक्षणं त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदी वर दिसत आहेत हे कशामुळे होतंय आणि यावर काय उपाय आहेत हे सांगा ही विनंती
वाळवी व खोड अळी सुद्धा नाहीय तरी अशी लक्षणे का दिसत आहेत व यावर उपाय काय लवकर सुचवा
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Sankalp17 Nematodes आहे का चेक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sankalp17
6
4 वर्षांपूर्वी
कस चेक करायचं
Sankalp17
6
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. उपाय काय करावेत