पान आणि फळांवरील सर्कोस्पोरा ठिपके - डाळिंब

डाळिंब डाळिंब

M

कशामुळे झाले असेल असे फळाला

कशामुळे झाले असेल असे फळाला

2वाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Jadhav बहुतेक Cercospora Fruit and Leaf Spot आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
म

हा बुरशी चा प्रकार आहे यासाठी कोसाईड व स्ट्रेपटासाक्लिन चा स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Tipaka ala ahe ha

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
Q

मच्छिंद्र बापु सावकार स्ट्रेप्टोसायक्लिन हे बॅक्टेरिया किलर आहे,त्याचा बुरशिवर काहीही परिणाम होणार नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा