कशामुळे झाले असेल असे फळाला
कशामुळे झाले असेल असे फळाला
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकशामुळे झाले असेल असे फळाला
फळ 200 ग्रमच्या जास्त आहे
माव्याचे प्रमाण ज्यादा प्रमाणात आहे प्लॉट सेटिंग साठी आहे त्यासाठी कोणते औषध घेऊ
माझ्या बागेत तेल्याचे प्रमाण जास्त आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Mahesh Jadhav बहुतेक Cercospora Fruit and Leaf Spot आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मच्छिंद्र
5667
4 वर्षांपूर्वी
हा बुरशी चा प्रकार आहे यासाठी कोसाईड व स्ट्रेपटासाक्लिन चा स्प्रे घ्या
Shubham
41
4 वर्षांपूर्वी
Tipaka ala ahe ha
Q
299
4 वर्षांपूर्वी
मच्छिंद्र बापु सावकार स्ट्रेप्टोसायक्लिन हे बॅक्टेरिया किलर आहे,त्याचा बुरशिवर काहीही परिणाम होणार नाही