सर ४ महिन्याची बाग आहे 150+ मालाची साईज आहे पण लाल कोळी चा खूपच प्रादुर्भाव दिसून येते आहे, त्यासाठी मी चार दिवसांपूर्वी म्हणजे 20/06/2020 रोजी इथीयान 50% ec याची फवारणी केली पण जसा पाहिजे तसा रिझल्ट आला नाही, तर तज्ञांनी लवकर मदत करावी

Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Baliram Goje लालकोळी च्या Spider Mites नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!