फुलकिडे - डाळिंब

डाळिंब डाळिंब

फळ सावलीला आहे..तरीपण हे असं का होत असेल

फळावरती काळे डाग पडत आहेत..आणि उभ्या रेश्या पडल्या आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

राहुल यादव Thrips आणि आंत्राकनोज करपा वाटत आहे। नियंत्रणासाठी किटाझीन + Z 78 चि फवारणी घ्या। थ्रीप्स फळ लहान असताना चाटला आहे आत्ता काहीही करून उपयोग नाही

4वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा