फुलकिडे - डाळिंब

डाळिंब डाळिंब

M

सर डाळिबाची पाने चीमटलेवानी दिसतेय काय फवरायचे सांगा

काय औषध मारायचे सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Mangesh Divase खालच्या दिशेने पाने वळत असतील तर लालकोळी Spider Mites व वरच्या दिशेने असतील तर फुलकिड्याचा Thrips प्रादुर्भाव असतो। दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

निमतेल मिळेल ...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

9834781422

2वाईट मतप्रदर्शन
S

Nim karanj

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

डाळिंब

डाळिंब लाईन ५ वर्ष झालि तरि डाळिंब लागत नाहि

डाळिंब लाईन ५ वर्ष झालि तरि डाळिंब लागत नाहि

डाळिंब

डाळिब च्या पानावर मवा व चिकटा आहे औषध फवारणी सांगा व मादी कळी येत नाही ऊपाय सांगा एकूण झाडे 200 आहेत औषध किती फवारणी करायचे ते सांगा व कोनती औषध फवारयाची ते सांगा ।

डाळिब च्या पानाची साईज वाढत नाही ऊपाय सांगा ।

डाळिंब

पानावर काळे गड द टिपके व त्या भवती पिवळं वलय फांद्या तडकतात

पानावर काळे गड द टिपके व त्या भवती पिवळं वलय फांद्या तडकतात उपाय काय

डाळिंब

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा